संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली

नवीन वर्षात आलेल्या कोरोनाच्या (Corona)तिसरी लाटेत अनेकांना बाधा होत आहे. अनेक नेते मंडळींना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh)यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण
एसटी संपाबाबत शरद पवारांची मध्यस्थी: कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे संघटनांचे आवाहन

"आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून सौम्य लक्षणं आहेत. मी होम क्वारंटाईनमध्ये आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ला आयसोलेट करून घ्यावे आणि तपासणी करून घ्यावी" असं राजनाथ सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. याआधी देखील अनेक नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com