Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याउद्योगपती मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी

उद्योगपती मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी

मुंबई | Mumbai

प्रसिद्ध उद्योगपती (industrialist) आणि रिलायन्स उद्योग समुहाचे (Reliance Industries Group) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी (Death threats) देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय (Reliance Foundation Hospital) येथे एका अज्ञात माथेफिरूने ७ ते ८ फोन करून अंबानी कुटुंबाला (Ambani family) पुढील तीन तासांत जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या धमकीनंतर रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाकडून डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात (D.B. Marg Police Station) तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या