शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्टमुळे मराठी अभिनेत्री अडचणीत

शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्टमुळे मराठी अभिनेत्री अडचणीत

मुंबई । Mumbai

छोट्या पडद्यावरील मराठी अभिनेत्री (Marathi actress) केतकी चितळे (Ketki Chitale) ही आपल्या सोशल मीडियातील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियातील पोस्टमुळे केतकीला यापूर्वी अनेकदा ट्रोलही करण्यात आले आहे. आता पुन्हा एकता ती वादग्रस्त पोस्टमुळे अडचणीत सापडली आहे.

केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शरद पवारांवर (Sharad Pawar) फेसबुक अकाऊंटवरुन (Facebook Post) आक्षेपार्ह भाष्येत कविता पोस्ट केली आहे. याप्रकरणी आता तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केतकीने पोस्ट केलेली पोस्ट

Related Stories

No stories found.