Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत केलेल्या विधाना प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांना अटक करण्यात आली होती .

- Advertisement -

महाड न्यायालया कडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जामीन मंजूर केला आहे . नारायण राणेंचा अटकपूर्वी जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून, महाडच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.

या ठिकाणी सुनावणीवेळी त्यांच्या जामीनासाठी राणेंच्या वकीलाकडून युक्तीवाद करण्यात आला.

रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या