नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या  मतमोजणीस सुरुवात

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या मतमोजणीस सुरुवात

नाशिक | प्रतिनिधी |Nashik

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या (Nashik Graduate Constituency Election) मतमोजणीस (Vote Counting) आज सकाळी आठ वाजेपासून सुरूवात झाली आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नाशिक विभागात (Nashik Division) ४९.३२ टक्के मतदान झाले असून याची मतमोजणी सय्यद पिंप्री येथील गोदामात २८ टेबलवर सुरू झाली आहे.

दरम्यान, यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, निवडणूक निरीक्षक डॉ. निपुण विनायक,नाशिक विभागातील पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी , सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त रमेश काळे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com