Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याLIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहचले सीरम इन्स्टिट्युटमध्ये

LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहचले सीरम इन्स्टिट्युटमध्ये

करोनावर प्रभावी लस विकसित करण्याचे काम संपूर्ण जगभरात सुरू आहे. भारतातही लस विकसित करण्याचे काम सुरू असून ही लस लवकरात लवकर उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

भारतात करोना लस निर्मिती सुरू असलेल्या सुविधा केंद्रांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देऊन करोना लस निर्मिती प्रक्रियेतील प्रगती, तयारी आणि अडथळ्यांची माहिती घेत आहेत. अहमदाबाद येथील झायडस बायोटेक पार्क (Zydus Biotech Park) व हैदराबादमधील भारत बायोटेक पार्क (Bharat Biotech Park) येथे पोहोचून लस निर्मितीचा आढावा घेतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे येथे दाखल झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या