Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकाँग्रेस माझी कबर खोदण्यात व्यस्त

काँग्रेस माझी कबर खोदण्यात व्यस्त

बंगळुरु । Bangalore

काँग्रेस (Congress) आणि त्यांचे मित्र मोदींची कबर खोदण्याचे(Digging Modi’s grave) स्वप्न पाहत आहेत. काँग्रेस मोदींची कबर खोदण्यात व्यस्त आहे. पण, मोदी बेंगलुरू-म्हैसूर महामार्ग बनवण्यात व्यस्त असल्याचा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी विरोधकांवर केला. तसेच, मोदी गरिबांचे जीवन सुखकर करण्यात व्यस्त आहे, असे पंतप्रधानांनी सांगितल.

- Advertisement -

अन् मंत्रीपदाचा सट्टा लावून शिंदेंसोबत गेलो!

कर्नाटकमध्ये काही महिन्यांत विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी सलग सहाव्यांदा कर्नाटक दौर्‍यावर आहेत. पंतप्रधानांनी बंगळुरू-मैसूर या 118 किलोमीटरच्या महामार्गाचं उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मांड्यात सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, डबल इंजिन सरकारचा उद्देश तुमच्या प्रेमाची परतफेड विकासाफच्या रूपात करण्यात आहे. लोक बेंगलुरू-मद्रास महामार्गाबद्दल बोलत आहेत. त्याचे फोटो व्हायरल करत आहेत. देशातील तरूणांमध्ये या प्रकल्पाबाबत उत्साह दिसून येत आहे.

2014 पूर्वीच्या केंद्रातील काँग्रेस सरकारने देशातील गरिबांना उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्यांचा पैसा लुटला. पण, गेल्या नऊ वर्षात गरिबांसाठी 3 कोटींहून घरे बनवण्यात आली. त्याअंतर्गत कर्नाटकातही लाखो नागरिकांना घरे देण्यात आली. जल जीवन मिशनअंतर्गत कर्नाटकातील 40 लाख कुटुंबांना नळाचे पाणी देण्यात आले अशी माहिती पंतप्रधान मोदींनी *मुख्य बातम्या : समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील सहा जण ठार ; सहा गंभीर*

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील सहा जण ठार ; सहा गंभीर

- Advertisment -

ताज्या बातम्या