Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याभुजबळ फार्मवरून बोलतोय... असे सांगत अनेकांना गंडा

भुजबळ फार्मवरून बोलतोय… असे सांगत अनेकांना गंडा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian minister Chhagan Bhujbal) यांच्या कार्यालयाचे नाव सांगत अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला अंबड पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत….(Ambad Police Station)

- Advertisement -

अद्याप सदर व्यक्तीची चौकशी सुरू असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी दिली.

पालकमंत्र्यांच्या नावाने बदनामी करणाऱ्यास अटक

- Advertisment -

ताज्या बातम्या