Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात गारठा कायम

नाशकात गारठा कायम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहराचे तापमान सोमवारी 9.5 अंशांवर स्थिरावले. काल 9.2 अंशांवर तापमान आल्याने दिवसाही कमालीचा गारठा जाणवत होता.

- Advertisement -

काल मात्र दुपारी कडक ऊन पडल्याने गारठा कमी झाला. सायंकाळी 7 नंतर हुडहुडी भरल्याचे चित्र कायम होते.आज शहरात 9.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

निफाडचे तापमान 8 अंश म्हणजेच कालपेक्षा एक अंंशाने वाढले होते.त्यामुळे कडाक्याच्या थंंडीने हैराण झालेल्यांना काहीअंशी दिलासा मिळाला. मात्र थंडी रब्बी हंगामासाठी आवश्यक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या