Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामोठी बातमी! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

मोठी बातमी! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली | New Delhi

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) जीवे मारण्याची धमकी (Death Threats) देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी एकास ताब्यात घेतले होते. अशातच आता ही घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

IPL 2023 : मुंबई-गुजरातमध्ये आज चुरशीची लढत, कोण मारणार बाजी?

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना २३ एप्रिल रोजी रात्री ८.२२ वाजता यूपी-११२ मुख्यालयातील सोशल मीडियाच्या (Social Media) व्हॉट्सअॅप डेस्कवर धमकीचा मेसेज आला होता. या मेसेजमध्ये सीएम योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

संत निवृत्तिनाथ मंदिर जीर्णोद्धाराचे काम प्रगतिपथावर

दरम्यान, योगींना धमकी मिळाल्यानंतर यूपी एटीएससह (UP ATS) सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. तसेच याप्रकरणी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या