मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले ईशान्येश्वराचे दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले ईशान्येश्वराचे दर्शन

नाशिक | Nashik

सिन्नर तालुक्यातील मिरगाव (Mirgaon) येथील ईशान्येश्वर मंदिरास (Ishanyeshwar Temple) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज सपत्नीक सदिच्छा भेट देत दर्शन घेतले...

यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil) शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Minister Deepak Kesarkar) शिवनिका संस्थानचे अध्यक्ष कॅप्टन अशोककुमार खरात, उपाध्यक्ष राजेंद्र घुमरे, सरचिटणीस नामकर्ण आवारे, विश्वस्त नितीन गांगुर्डे, डॉ निरंजन निर्मळ, अरविंद बावके, रमेश हींगे, दिपक लोंढे आदी उपस्थित होते.

दरम्यान, शिंदे यांनी दुपारी शिर्डी (Shirdi) येथे साईबाबांच्या (Saibaba) समाधी चरणी सपत्नीक लीन होत दर्शन घेतले होते. त्यानंतर ईशान्येश्वराचे सायंकाळच्या सुमारास दर्शन घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com