मालेगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून फडणवीसांचा 'असा'ही उल्लेख

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

नाशिक । Nashik

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) 'शासन आपल्या दारी' या महाराष्ट्र दौऱ्याला (Maharashtra Tour) आजपासून मालेगावमधून सुरुवात झाली आहे...

आज त्यांनी मालेगावात (Malegaon) प्रशासकीय विभागीय आढावा बैठक (Administrative departmental review meeting) घेतली. तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. त्यानंतर त्यांनी पोलीस वसाहत लोकार्पणप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्याबाबत एक विधान केले आहे...

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मालेगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय (Police Officers Office) कॅम्प पोलीस ठाणे व २०५ पोलीस निवासस्थाने यांच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी भाषणादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंतप्रधान (Prime Minister) म्हणून उल्लेख केला. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com