नाशकात ढगाळ वातावरण, जोरदार वारे
पाऊस

नाशकात ढगाळ वातावरण, जोरदार वारे

नाशिकमधील वातावरण आज दुपारी बदलले. दुपारी ४.३० वाजता वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरण तयार झाले. विजांचा कडकडाट सुरु झाला. शहरातील मुख्य भागात पाऊस सुरु झाला नसला तरी जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झाली.

आज दुपारी अचानक आभाळ भरून आले. ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह सुरु झाला. जोरदार हवा वाहू लागली. काही भागात पावसाला सुरुवात झाली. त्र्यंबकेश्वर तालुक्यात काही ठिकाणी पाऊस सुरु झाला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com