Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यपालांनंतर मुख्यमंत्रीही करोना 'पॉझिटिव्ह'

राज्यपालांनंतर मुख्यमंत्रीही करोना ‘पॉझिटिव्ह’

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governer Bhagatsing koshyari) यांना आज सकाळी करोनाची लागण (Covid Positive) झालेली असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Udhav Thackeray) यांनाही करोनाची लागण (Covid Positive) झाली आहे. आज होणाऱ्या कॅबिनेटच्या महत्वाच्या बैठकीला (Cabinate Meeting) ते दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती लावणार असल्याचे समजते….

- Advertisement -

कॉंग्रेस नेते कमलनाथ (Congress leader kamalnath) आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress leader nana patole) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यामुळे मुख्यमंत्री राजीनामा (Chief Minister resignation) देण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. सायंकाळपर्यंत ते राजीनामा देण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या