आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सेवानिवृत्ती नंतरचे रजा रोखीकरणाचे बील (Leave encashment bill) मंजूर करण्यासाठी वीस हजारांची लाच मागणाऱ्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत अटक केली.

यावरून लांजेवार यांना त्यांच्याच दालनात वीस हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडण्यात येऊन त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.

हा सापळा पोलीस अधीक्षक सुनील कडासने,अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे,पोलीस उपाधीक्षक वाचक सतीश भामरे,यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नरेंद्र पवार,अंमलदार प्रकाश डोंगरे, प्रफ्फूल माळी, प्रणय इंगळे, नितीन कराड, विनोद पवार यांनी यशस्वीरित्या केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com