Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यास्टार प्रचारकांच्या यादीत चव्हाण

स्टार प्रचारकांच्या यादीत चव्हाण

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

कर्नाटकात पुढील महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली.

- Advertisement -

या यादीत महाराष्ट्रातून अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांना या यादीत स्थान मिळालेले नाही. दरम्यान, काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी आदींचा समावेश आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या