Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याखडसेंच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले...

खडसेंच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले…

मुंबईः

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्ष भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची चर्चा आज रंगली. या चर्चेवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

- Advertisement -

खडसे यांच्या राजीनामा दिल्याचा वृत्तावर एका वृत्त वाहिनीशी बोलतांना, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवायचा असतो, माझ्यापर्यंत त्यांचा राजीनामा अद्याप आलेला नाही. एकनाथ खडसे असे काही करणार नाहीत, याबद्दल मी ठाम आहे.

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र विजयादशमी किंवा त्याआधी खडसे सीमोल्लंघन करत मोठा भाजपला धक्का देतील, असे बोलले जात होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या