CBSE
CBSE
मुख्य बातम्या

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

सरासरी 88.78 टक्के निकाल

Nilesh Jadhav

अहमदनगर | Ahmednagar

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. सरासरी 88.78 निकाल लागला आहे.

सीबीएसई बोर्डाची संकेतस्थळ cbseresults.com वर निकाल पाहता येणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com