अभिनेता सुशांत सिंग राजपूत
अभिनेता सुशांत सिंग राजपूत
मुख्य बातम्या

SSR : तपासासाठी CBI पथक मुंबईत दाखल

सीबीआयने तयार केल्या तीन टीम

jitendra zavar

jitendra zavar

नवी दिल्ली

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणच्या तपासासाठी सीबीआयची विशेष टीम मुंबईत दाखल झाली. ( Sushant Singh Rajput Suicide Case Investigation ) दरम्यान मुंबई मनपा सीबीआय टीमला क्वारंटाईन करणार नाही

कालच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला. सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवून तपासात सहकार्य करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिल्या. सीबीआयने तीन टीम तयार केल्या आहेत. सीबीआयच्या टीममध्ये नऊ सदस्य आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com