Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकार-टेम्पोचा भीषण अपघात; तीन ठार, दोन गंभीर

कार-टेम्पोचा भीषण अपघात; तीन ठार, दोन गंभीर

मुंबई | Mumbai

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway) एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. आमगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास टेम्पो आणि क्रेटा कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तीन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईकडून गुजरातकडे जाणारी भरधाव क्रेटा कारवरील चालकाचा ताबा सुटला. भरधाव क्रेटा कार डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पोवर धडकली.

उमराणेत चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच दिवशी तीन ठिकाणी चोरी

कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आणि दोन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर वापी येथील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या