फटाके बंदीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

फटाके बंदीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली :

कोलकाता हायकोर्टाचा (Calcutta High Court)फटाके बंदीच्या (firecrackers ban)निर्णयाला आज सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली. दिवाळीत फटाक्यांवर बंदी (firecrackers ban)घालू शकत नाही, असा महत्वपुर्ण निर्णय सुप्रीम कोर्टानं (supreme court) सोमवारी दिला आहे.

फटाके बंदीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार
शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन...

कोलकाता हायकोर्टाचा (Calcutta High Court)निर्णयावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाच्या विशेष खंडपीठाचे न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. अजय रस्तोगी यांनी हा निर्णय दिला. खंडपीठानं पश्चिम बंगाल सरकारकडे विचारणा केली की, प्रतिबंधित फटाके आणि संबंधित वस्तू एन्ट्री पॉईंटवरच राज्यात आयात केल्या जाणार नाहीत याची खात्री करावी. फटाके बंदी संदर्भात राज्या-राज्यानुसार धोरण असणार नाही. संपुर्ण देशाचे एक धोरण ठेवावे लागणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com