Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याSamruddhi Mahamarg : मोठी बातमी! समृद्धी महामार्गावरील पूल कोसळला

Samruddhi Mahamarg : मोठी बातमी! समृद्धी महामार्गावरील पूल कोसळला

घोटी | जाकीर शेख | Ghoti

सिन्नर ते घोटीदरम्यान मुंबई-नागपुर समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. आज सायंकाळच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील बेलगाव त-हाळे ते गांगडवाडी परिसरातील समृद्धी महामार्गाचा पूल अचानक कोसळला…

- Advertisement -

या पुलाचे काम प्रगतीपथावर सुरु होते. मात्र काम सुरु असतानाच सायंकाळच्या सुमारास मुख्य रस्त्यावर असलेला पूल कोसळल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले.

Nashik Accident : एसटीची दुधाच्या वाहनाला जोरदार धडक; चार प्रवासी जखमी

सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. नागपुर ते शिर्डीपर्यंतच्या समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होऊन हा महामार्ग सुरु झाला आहे. आता सिन्नरपासून ते मुंबईपर्यंत या महामार्गाचे काम सुरु आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

…अखेर फरार संशयितास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

- Advertisment -

ताज्या बातम्या