‘ब्रेक द चेन' कर्फ्यूचा पहिला दिवस: सकाळी गर्दी मात्र दुपारुन कठोर संचारबंदी

‘ब्रेक द चेन' कर्फ्यूचा पहिला दिवस: सकाळी गर्दी मात्र दुपारुन कठोर संचारबंदी

सर्व छायाचित्रे : सतिश देवगिरे

बुधवारी रात्री ८ वाजेपासून महाराष्ट्रात मिशन 'ब्रेक द चेन' सुरू झाली आहे. नाशिकसह राज्यात संचारबंदी आहे. कलम १४४ अन्वये आदेश लागू करण्यात आले आहेत.

Title Name
'ब्रेक द चेन' कर्फ्यूचा पहिला दिवस: पाहा नाशिकमधील परिस्थिती
‘ब्रेक द चेन' कर्फ्यूचा पहिला दिवस: सकाळी गर्दी मात्र दुपारुन कठोर संचारबंदी

नाशिकमध्ये पहिल्या दिवशी सकाळी बऱ्याच प्रमाणात गर्दी होती. रस्त्यांवर अनेक वाहने धावत होती. रस्त्यांवर विनाकरण फिरणाऱ्यांची चौकशी होत नव्हती. अनेक ठिकाणी पोलिसांचे तंबू लावले होते पण पोलिस दिसत नव्हते. मात्र दुपारुन संचारबंदीची कठोर अंमलबजावणी सुरु झाली. येणाऱ्या-जाणाऱ्यांना विचारणा होऊ लागली. मास्क नसणाऱ्यांना दंड केला जाऊ लागला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com