पुण्यात खळबळ! रेल्वे स्थानकात स्थानकात सापडली बॉम्ब सदृश्य वस्तू, वाहतूक थांबवली

बॉम्बशोधक पथक घटनास्थळी
पुण्यात खळबळ! रेल्वे स्थानकात स्थानकात सापडली बॉम्ब सदृश्य वस्तू, वाहतूक थांबवली

पुणे | Pune

पुणे रेल्वे स्टेशनवर (Pune railway station) बॉम्बसदृश वस्तू (Bomb like object) आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सुरक्षायंत्रणांनी वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत.

खबरदारी म्हणून पुणे रेल्वे स्थानक (Pune Railway station) रिकामे करण्यात आले आहे. तसेच पुण्याकडे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या थांबण्यात आल्या आहेत. ही वस्तू नेमकी काय आहे याबाबत अद्याप समजू शकलेलं नाही.

Related Stories

No stories found.