प्रजाकसत्ताक दिन जवळ असतांना दिल्लीत ३ किलोचा बॉंब सापडला

प्रजाकसत्ताक दिन जवळ असतांना दिल्लीत ३ किलोचा बॉंब सापडला

नवी दिल्ली :

दिल्ली पोलिसांनी (delhi police)एका बेवारस बॅगमधून IED जप्त केले आहे. IED ने भरलेली बॅग सापडल्यानंतर परिसर रिकामा करण्यात आला आहे. दिल्लीच्या गाझीपूर फुल बाजारात हे स्फोटक सापडले. प्रजासत्ताक दिनाला काही दिवस उरले असतानाच स्फोटक सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

दिल्लीतील गाझीपूर भागात बेवारस बॅग सकाळी १.३० वाजता सापडली. 3 किलो ही स्फोटके होती. त्यानंतर बॉम्ब निकामी पथक गाझीपूर फुल बाजारात पाठवले पोहजले. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या आहेत. स्पेशल सेलचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) या विशेष दहशतवाद विरोधी दलालाही पाचारण करण्यात आले आहे. ही स्फोटक निष्क्रिय करण्यात आली.

प्रजाकसत्ताक दिन जवळ असतांना दिल्लीत ३ किलोचा बॉंब सापडला
बुस्टर डोससाठी पात्रता, अटी काय? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com