भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आज नाशकात

भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आज नाशकात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील ( BJP state president MLA Chandrakant Patil ) शनिवारी व रविवारी नाशिक दौऱ्यावर येत आहेत.

पाटील यांंच्या दौर्‍यात संघ पदाधिकारी समवेत बैठक, महानगर पदाधिकार्‍यांशी व्यक्तीगत भेटी, दहा मंंडल अध्यक्षांबरोबर बैठक, मोर्चा, आघाडया व पदाधिकारी समवेत चर्चा, व्यक्तीश: भेटी व सायंकाळी माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे निवासस्थानी भेट.

दुसर्‍या दिवशी सकाळी सतिष कुलकर्णी यांचे निवासस्थानी भेट देणार आहेत. सानप यांच्या कडील भेटीमुळे आमदार राहुल ढिकले व स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्या समर्थकांमध्ये उलटसुलट चेर्चेर्ला उधाण आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com