ठरलं! भाजपाचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

ठरलं! भाजपाचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या राज्यातील सत्तानाट्याला पूर्णविराम लागला. आता मंत्रिमंडळ विस्तार आणि विधानसभा अध्यांक्षाच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे.

दरम्यान भाजपकडून (BJP) विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. नार्वेकर यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपचे संख्याबळ पाहता राहुल नार्वेकर पुढील विधानसभा अध्यक्ष होणार, यावर जवळपास निश्चित असल्याचे दिसतेय.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com