Saturday, April 27, 2024
Homeनाशिकभाजप मंडल अध्यक्षाची हत्या; चार दिवसात नाशकात तीन खून

भाजप मंडल अध्यक्षाची हत्या; चार दिवसात नाशकात तीन खून

सातपूर | Satpur

येथील भाजप (BJP) मंडल अध्यक्ष अमोल ईघे (Amol Ighe) यांचा मध्यरात्री निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना घडली…

- Advertisement -

अमोल ईघे यांच्या हत्येमागे राजकीय कारण आहे की कामगार संघटनेचा वाद आहे, याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता मिळू शकलेली नाही. त्यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे. या ठिकाणी भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

नाशकात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. चार दिवसात नाशकात तीन खून झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या