Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याबिपीन रावत यांच पार्थिव नवी दिल्ली विमानतळावर दाखल

बिपीन रावत यांच पार्थिव नवी दिल्ली विमानतळावर दाखल

नाशिक | प्रतिनिधी

तामिळनडूमधील कुन्नूरमध्ये संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टरला काल अपघात झाला (MI17 /V5 /India) . या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

या अपघतात देशाचे माजी लष्करप्रमुख CDS बिपीन रावत व त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातातील १३ जणांचे पार्थिव आज दिल्लीच्या पालम विमानतळावर आणण्यात आले .

दरम्यान आज रात्री नऊ वाजेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री यांनी सर्व पार्थिवांचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान व संरक्षण मंत्र्यांनी शहिदांच्या कुटुंबाचे सांत्वन केले .

- Advertisment -

ताज्या बातम्या