Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्याउद्धव ठाकरेंना मोठा धक्का; खा.गजानन किर्तीकरांचा शिंदे गटात प्रवेश

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; खा.गजानन किर्तीकरांचा शिंदे गटात प्रवेश

मुबई | प्रतिनिधी Mumbai

खा.गजानन किर्तीकर ( MP Gajanan Kirtikar ) शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. गोरेगाव येथे ठाकरे गटाच्या मेळाव्यात आणि दसऱ्याला बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर युती करून चूक केली, असा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला होता.

- Advertisement -

त्यातच गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज ( ११ नोव्हेंबर ) गजानन किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे शिंदे गटात प्रवेश केला आहे.गजानन किर्तीकर यांच्या प्रवेशाने शिंदे गटात सामील झालेल्या खासदारांची संख्या १३ वर गेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या