धनतेरस पुर्वी पाहा, काय आहे सोन्याचे दर

धनतेरस पुर्वी पाहा, काय आहे सोन्याचे दर

दिवाळीत धनतेरस (Dhanteras), लक्ष्मीपूजन (Laxmi Pujan), दिवाळी पाडवा (Diwali Padwa) या शुभ मुहूर्तावर सोन्याची, चांदीची खरेदी केली जाते. धनतेरसच्या मुहूर्ताआधी आज 1 नोव्हेंबर दिवशी सोन्याचे दर (Gold Prices)स्थिर आहे. दिवाळीच्या धामधुमीतही सध्या सोनं प्रति तोळं 47 हजारांच्या मार्कवर आहे. MCX December वर सोनं 0.12% वाढून 47,691 रूपये झाले आहे. तर चांदीच्या दरात पाचव्या दिवशी कमी झाले आहे. चांदी 0.30% ने कमी झाले असून प्रतिकिलो Rs 64,425 आहे.

धनतेरस पुर्वी पाहा, काय आहे सोन्याचे दर
शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन...

10 वर्षांपूर्वी धनत्रयोदशीला खरेदी केलेल्या सोन्याने आत्तापर्यंत 6.56% वार्षिक परतावा दिला आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत कमी झाली आहे. सोन्याचे दर मुंबई मध्ये 22 कॅरेट्स साठी प्रति ग्राम ₹46,740 आहेत तर 24 कॅरेट साठी ₹47,740 आहेत. दिल्लीमध्ये आज सोनं 22 कॅरेट साठी ₹46,850 तर 24 कॅरेटसाठी ₹51,100 आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com