Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याजेव्हा धड असलेला व्यक्ती दुचाकीला हेल्मेट अडकवून रस्त्यावर येतो...

जेव्हा धड असलेला व्यक्ती दुचाकीला हेल्मेट अडकवून रस्त्यावर येतो…

नाशिक | Nashik

शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहर परिसरात नागरिकांना हेल्मेट परिधान करण्यासाठी प्रबोधन करण्यात येत आहे. सोमवारी (दि 31) वाहतूक शाखा पोलिसांच्या वतीने हेल्मेट जनजागृती करण्यासाठी….

- Advertisement -

डोके नसलेला दुचाकीस्वार दुचाकीवर बसून आपला जीव मुठीत धरून वाहन चालवत असल्याचे प्रबोधन करण्यात येत होते.

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदानंद इमानदार, डॉट सामजिक संस्था समुपदेशक देविदास चौधरी व विना हेल्मेट दुचाकी चालकाचा पेहराव केलेले वाहतूक शाखेचे सचिन जाधव आदी सह वाहतूक विभागाचे कर्मचारी शालिमार, आर के रविवार कारंजा, एमजी रोड , शालिमार आधी परिसरात नागरिकाचे प्रबोधन केले.

नागरिकांना हल्मेट घालण्यासाठी प्रबोधन करण्यासाठी आम्ही सदर उपक्रम राबवत आहे. आज ही बरशे नागरिक विना हेल्मेट वाहन चालवत असल्याने अपघात चे प्रमाण वाढले आहे ह्यासाठी जनजागृती करण्यात यरत आहे

सदानंद इमानदार – वाहतूक पोलीस निरीक्षक

- Advertisment -

ताज्या बातम्या