विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला, तब्बल ११ वेळा चाकूने भोसकले

विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला, तब्बल ११ वेळा चाकूने भोसकले

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

ऑस्ट्रेलियातील (Australia) न्यू साउथ वेल्स विद्यापीठात (new south wales university) शिकणारा एक भारतीय विद्यार्थ्यावर (Indian Student) प्राणघातक हल्ला (Attack) झाल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यावर तब्बल 11 वेळा चाकूने वार हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे...

या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. शुभम गर्ग (28) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तो पीएचडीचा विद्यार्थी आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला, तब्बल ११ वेळा चाकूने भोसकले
उद्यापासून राज्यात पावसाची 'सुट्टी' मात्र...

त्याचे आई-वडिल आग्रा येथे राहतात. हा वांशिक"हल्ला असल्याचे त्याच्या पालकांनी म्हटले आहे. तसेच ते गेल्या सात दिवसांपासून ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु अद्यापपर्यंत ते मिळवू शकले नाहीत, असेही त्यांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com