Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशभयंकर! कंटेनर डेपोला आग लागून ३५ जणांचा होरपळून मृत्यू, ४५० हून अधिक...

भयंकर! कंटेनर डेपोला आग लागून ३५ जणांचा होरपळून मृत्यू, ४५० हून अधिक जखमी

दिल्ली | Delhi

बांग्लादेशमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. बांगलादेशातील एका कंटेनर डेपोमध्ये भीषण आग लागून ३५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

- Advertisement -

४ जून रोजी रात्री ही भीषण आग लागली होती. या घटनेत पाच अग्निशमन दलाचे जवानदेखील मृत्युमुखी पडले असून अजूनही या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट इतका जोरदार होता की, जवळपासच्या इमारतींच्या खिडक्यांचेही नुकसान झाले. तसेच ४ किलोमीटर दूरपर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवले.

- Advertisment -

ताज्या बातम्या