Assam Election Result 2021 : भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार चुरस

jalgaon-digital
1 Min Read

दिल्ली | Delhi

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही चार राज्य आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक २०२१ मध्ये मतदारांनी कुणाला कौल दिलाय, हे आज स्पष्ट होणार आहे. सकाळी ८.०० वाजल्यापासून मतमोजणीला झाली आहे.

Nandigram Assembly Constituency : हॉटसिट ‘नंदीग्राम’मध्ये कोण आहे आघाडीवर?

आसाममध्ये मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल सध्या टपाल मतपत्रिकेत पिछाडीवर आहेत. ते माजोली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्याशिवाय भाजप २४,तर काँग्रेस १५ जागांवर आघाडीवर आहे.

आसाममध्ये विधानसभेच्या २६ जागा आहेत. यापैकी आठ अनुसूचित जाती आणि १६ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *