Assam Election Results आसाममध्ये भाजपचे पुनरागमन

Assam Election Results आसाममध्ये भाजपचे पुनरागमन

नवी दिल्ली :

आसाम विधानसभेच्या (Assam Election Results 2021) मतमोजणीच्या कलानुसार पुन्हा भाजपची सत्ता येत आहे. आतापर्यंत १२६ पैकी ७८ जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. काँग्रेस ४७ जागांवर आघाडी घेतली आहे. राज्यात एकूण १२६ जागांसाठी मतदान पार पडले आहे.

Title Name
West Bengal assembly election results : कलानुसार बंगालमध्ये तृणमूलला बहुमत, मात्र ममता पिछाडीवर
Assam Election Results आसाममध्ये भाजपचे पुनरागमन

१२६ जागा असलेल्या आसाम विधानसभेचा कार्यकाळ ३१ मे रोजी समाप्त होणार आहे. २०१६ च्या निवडणुकीत भाजपला ८६ जागा मिळाल्या होत्या आणि सर्वानंद सोनोवाल राज्याचे मुख्यमंत्री झाले होते.

पश्चिम बंगाल (West Bengal Election), केरळ (Kerala Election), तामिळनाडू (Tamil Nadu Election), असम (Assam Election) आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांसाठी पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीची (Assembly Election Results 2021) मतमोजणी आज पार पडत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com