Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला क्लीनचीट

ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला क्लीनचीट

मुंबई | Mumbai

ड्रग्ज (Drugs) प्रकरणी मागील वर्षी शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) एनसीबीने (NCB) अटक केली होती. सुमारे २५ दिवसांच्या कोठडीनंतर आर्यनला जमीन मिळाला होता….

- Advertisement -

यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरु होती. एनसीबीने आज मुंबई सत्र न्यायालयात (Court) एक आरोपपत्र सादर केले. हे आरोपपत्र एकूण १० खंडांचे आणि ६ हजार पानांचे आहे.

…तर नाफेडकडून अत्यल्प खरेदी का?

ड्रग्ज प्रकरणात एकूण २० लोकांना अटक (Arrested) करण्यात आली होती. यातील १४ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे तर उर्वरित ६ जणांवर पुराव्याअभावी आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही.

IPL 2022 : आज क्वालिफायर २; राजस्थान-बंगळूर आमनेसामने

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून (NCB) मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीबीने त्याला क्लीनचीट (Cleanchit) दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या