राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नाशकात आगमन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नाशकात  आगमन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले आहे. यावेळी राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) व आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Dr. Vijaykumar Gavit) यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नाशकात  आगमन
ट्रक-मोटारसायकलचा अपघात; दुचाकीधारक गंभीर जखमी

याप्रसंगी आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिकच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, महानगरपालिकेचे उपायुक्त अर्चना तांबे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्यासह वरिष्ठांनी कोश्यारी यांचे स्वागत केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नाशकात  आगमन
आगामी निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा : संजय राऊत

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com