सावाना : मतपेटीत आढळले निनावी पत्र

सावाना : मतपेटीत आढळले निनावी पत्र

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सार्वजनिक वाचनालय निवडणुकीच्या (Savana Election) मतमोजणी दरम्यान मतपेटीत 'जन की बात' या मथळ्याखाली एक निनावी पत्र आढळून आले आहे....

ग्रंथालय भूषण पॅनेलचे उमेदवार मतमोजणी प्रतिनिधी दीपक जाधव (Dipak Jadhav) यांच्या लक्षात येताच त्यांनी ते पत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे देण्याबाबत सुचवले.

त्यावेळी संबंधित मतमोजणी प्रतिनिधीने हुज्जत घालत ते पत्र स्वतःजवळ ठेवले. प्रकरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जाताच त्यांनी ते पत्र त्यांच्याकडे द्यावे अशी सूचना दिली. तरीही ते पॅनलच्या उमेदवाराकडे जाऊन बसले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यामुळे वातावरण निवळले.

Related Stories

No stories found.