चिंता वाढली : जिल्ह्यात करोना बाधितांच्या संख्येत वाढ

चिंता वाढली : जिल्ह्यात करोना बाधितांच्या संख्येत वाढ
करोना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात १३३ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात ४६ रूग्णांनी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात १३३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) मनपा क्षेत्रात ८६, नाशिक ग्रामीण विभागात ४० तर, जिल्हाबाह्य ०७ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज ०१ करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे, त्यात नाशिक मनपा विभागातील ०१ रुग्णाचा समावेश आहे .आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ७५६ इतकी आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com