गुजरात दंगल : २००२ मध्ये काय घडलं? अमित शाह प्रथमच सविस्तर बोलले, पहा VIDEO

गुजरात दंगल : २००२ मध्ये काय घडलं? अमित शाह प्रथमच सविस्तर बोलले, पहा VIDEO

मुंबई | Mumbai

२००२ साली झालेल्या गुजरात दंगली (Gujarat Violence Case) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना (narendra modi) क्लिन चीट दिली आहे. या अगोदर एसआयटीनेही पंतप्रधान मोंदींसह इतर लोकांना क्लिन चीट दिली होती.

याविरोधात काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी (Ehsan Jafri) यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळत पंतप्रधान मोदींना क्लिन चीट दिली आहे.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी प्रथमच सविस्तर भाष्य केले आहे. अमित शाह यांनी एका वृत्तसंस्थाला एक मुलाखत दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com