अरेच्च्या... पैसे घेतल्या शिवाय नगरचना विभागाचे अधिकारी कामच करत नाहीत

पत्रकार परिषदेत नगरसेवक अनंत जोशींची माहिती
Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporation

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

महानगर पालिकेच्या (Municipal Corporation) नगरचना विभागातील (Department of Urban Planning) अधिकारी (Official construction) बांधकाम संबधीत परवानग्या (grant permissions )देण्यासाठी पैसे घेतल्या शिवाय (Without taking money) नागरिकांचे काम (Citizens do not work) करत नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी आर्थिक लुट होत (Big financial loot)असून लाखो रुपयांचे आर्थिक देवाण-घेवाण (Financial transactions) होत आहे. याबाबात वरिष्ठ अधिकार्‍यांना (senior officials)सांगून या चाललेल्या प्रकाराबाबत आवाज उठवणार असल्याची माहिती शिवसेना नगरसेवक अनंत जोशी (Shiv Sena corporator Anant Joshi) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Jalgaon Municipal Corporation
Visual Story : गर्लफ्रेंडचे ३५ तुकडे अन् ते १८ दिवस!

नगरचना विभागातील आर्थिक देवाण-घेवाण बाबत माहिती देण्यासंदर्भात ही पत्रकार परिषद घेण्यात आली. पुढे बोलतांना नगरसेवक जोशी म्हणाले, की गेल्या नऊ वर्षापासून मी या महानगर पालिकेच्या नगरचना विभागातील होत असलेल्या आर्थिक देवाण-घेवाणच्या बाबत आवाज उठवलेला आहे. हा आवाज उठवला म्हणून माझ्यावर चार केसेस देखील दाखल आहे.

Jalgaon Municipal Corporation
Breaking News : संतनगरीत राहुल गांधी म्हणाले : भाजपा देशात हिंसा पसरवित आहे !

परंतू आता नगरचना विभागातील अधिकारी कोणालाच जूमानत नसून याच्यांवर कोणाचाच वचक राहिलेला नाही. नागरिक, बिल्डर, बांधकाम व्यवसायिकांची प्रचंड लूट होत असून बांधकाम संबंधित नियमानूसार विविध परवानगी साठी त्यांना महिने-महिने फिरवले जाते आहे. अजून त्यांच्याकडून लाखो रुपये काम लवकर करू देण्यासाठी मागितले जात आहे.

Jalgaon Municipal Corporation
VISUAL STORY : हिरवी साडी, कपाळावर कुंकू, भडक लिपस्टिक झुमके, बांगड्या घालून दिसला ‘हा’ अभिनेता

आधी एका प्लॅटचे 8 हजार रुपये मागत होते आता ते एका फ्लॅटचे 50 हजार रुपये मागत आहे. त्यामुळे या विभागात आर्थिक देवाण-घेवाण कण्याची ही साखळी असल्याची शक्यता आहे. याला आळा बसण्यासाठी नागरिकांना आव्हान करत असून तुमच्या बाबत असे घडत असेल तर त्यांनी पुढे यावे, याबाबत आवाज उठवावे असे सांगितले.

Jalgaon Municipal Corporation
VISUAL STORY : वय 55, तरीही तीला पाहताच उरात होतेय 'धकधक'....

तसेच माझ्या पुतण्याकडून बांधकाम परवानगीसाठी अडीच लाख रुपये नगरचना विभागातील अधिकार्‍यांनी घेतले असून याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबत माहिती देवून संबंधित अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी करणार असल्याची माहिती जोशी यांनी यावेळी दिली.

Jalgaon Municipal Corporation
VISUAL STORY : तिच्या सौंदर्यासोबतच तीने दिलेल्या 'या' प्रश्नाच्या उत्तराने 1994 मध्ये ती बनली होती 'विश्व सुंदरी'

संबधित व्यक्तिकडून लेखी तक्रार आल्यावर या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल. चौकषीतून जर कोणी यात दोषी आढळून आल्यास त्या अधिकार्‍यावर कारवाई केली जाईल.

-डॉ. विद्या गायकवाड, आयुक्त, मनपा जळगाव.

Jalgaon Municipal Corporation
महिनाभरातील उत्पादनापेक्षा तुपाची दुप्पट विक्री

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com