Monday, April 29, 2024
Homeमहाराष्ट्रपुणेकरांसाठी मोठी घोषणा; निर्बंधात मोठी शिथिलता

पुणेकरांसाठी मोठी घोषणा; निर्बंधात मोठी शिथिलता

पुणे : pune

पुण्यातील (pune corona rules) सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलही रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर मॉलही उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यानाच मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे.

- Advertisement -

तीन कोटीचे सोने लुटणाऱ्या नाशिकच्या सूत्रधारास अटक

पुण्यात आता दुकानं सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. हॉटेल आणि रेस्टारंट रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. पुण्यातील मॉल सुद्धा सुरू करण्यात आले असून रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.शनिवारी आणि रविवारी दुकानं दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.शनिवारी आणि रविवारी दुकानं दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

पुण्यात निर्बंध शिथिल

  • सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार

  • -हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार

  • शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी

  • -मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश

- Advertisment -

ताज्या बातम्या