शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा फेरविचार

शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा फेरविचार
अजित पवार

देशात ओमियक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्याचा निर्णयही रद्द झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील शाळा सुरु करण्याचा निर्णयही रद्द केला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी शाळा सुरु करण्याबाबत(schools reopening) काही महत्त्वाची माहिती दिली आहे.

अजित पवार
Video कौन बनेगा करोडपती : अमिताभच्या डोळ्यात यामुळे आले आश्रू...

राज्यातील शाळा (schools reopening) सुरु करण्याबाबतचा निर्णय जेव्हा घेतला, तेव्हा ओमियक्रॉन व्हायरसचा विषय नव्हता. निर्णय घेतल्यानंतर या व्हायरसचं अस्तित्व समोर आलं. त्यामुळं मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री याबाबत पुन्हा एक बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतील. त्यामुळे शहरी भागात 15 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात सुरू झालेल्या शाळा अखंड सुरू राहणार का, अशी शंकादेखील उपस्थित होऊ लागली आहे.

Related Stories

No stories found.