ऐन दिवाळीत रेल्वे वाहतुक विस्कळीत : गाड्या रद्द : अनेकांच्या मार्गात बदल : काही शॉर्ट टर्मिनेट

प्रवाशांच्या मदतीसाठी स्थानकांवर बुथ, वर्धा-बडनेरा सेक्शनमध्ये मालगाडीचे डबे रुळावरून घसरले
ऐन दिवाळीत रेल्वे वाहतुक विस्कळीत : गाड्या रद्द : अनेकांच्या मार्गात बदल : काही शॉर्ट टर्मिनेट

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या (Central Railway) नागपूर विभागातील (Nagpur Division) वर्धा- बडनेरा सेक्शनमधील (Wardha- Badnera section) मालखेड आणि टिमटाळा स्थानकांदरम्यान (Malkhed and Timtala stations) 23 रोजी रात्री 11.15 वाजेच्या सुमारास कोळसा भरुन येत असलेल्या मालगाडीच्या (Freight wagons) 20 वॅगन्स रुळावरून घसरल्या (Derailed.). या अपघातामुळे (accident) या विभागातील डाऊन आणि अप मार्गांवरील (Down and up routes) रेल्वे वाहतुकीवर परिणाम (Impact on rail traffic) झाला असल्याने काही गाड्या रद्द (trains are cancelled) तर काहींच्या मार्गात बदल (change in the ways of some) करण्यात आला आहे. अनेक गाड्या शॉर्ट टर्मिनेट (Many trains short terminate) करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या मदतीसाठी भुसावळ विभागातील स्थानकांवर बुथ सुरु करण्यात आले आहे.

वळविण्यात आलेल्या गाड्या-

चांदूरबाजार-नारखेडी मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये गाडी क्र.22845 पुणे-हटिया जेसीओ, गाडी क्र. 12261 सीएसएमटी-हावडा जेसीओ, 12139 सीएसएमटी -नागपूर जेसीओ. गाडी क्र. 22847 विशाखापट्टणम-एलटीटी. गाडी क्र. 12656 चेन्नई-अहमदाबाद या गाड्यांचा सामावेश आहे.

रद्द केलेल्या गाड्या अशा

गाडी क्र. 11122 वर्धा-भुसावळ, गाडी 12140 नागपूर-सीएसएमटी (धामणगाव ते नागपूर परत आणि रद्द). गाडी क्र. 12119 अमरावती-नागपूर, 1040 गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस, गाडी क्र. 01372 वर्धा-अमरावती, गाडी क्र.17642 नरखेर-काचेगुडा, गाडी क्र. 11121 भुसावळ-वर्धा, गाडी क्र. 12106 गोंदिया-सीएसएमटी, 12136 नागपूर-पुणे, गाडी क्र. 12120 अजनी-अमरावती, गाडी क्र. 12140 नागपूर-सीएसएमटी, गाडी क्र. 01374 नागपूर-वर्धा या गाड्या 24 रोजी रद्द करण्यात आल्या आहे.

मार्गात बदल करण्यात आलेल्या गाड्या

गाडी क्र. 20819 पुरी-ओखा वाडी-दौंड-मनमाड-जळगाव मार्गे. गाडी क्र. 12656 चेन्नई-अहमदाबाद, गाडी क्र. 12834 हावडा-अहमदाबाद, गाडी क्र. 12860 हावडा-सीएसएमटी. गाडी क्र.12129 पुणे-हावडा. गाडी क्र. 12844 अहमदाबाद-पुरी. गाडी क्र. 18029 एलटीटी शालिमार या बडनेरा-चांदूर बाजार-नारखेर-नागपूर या मार्गे वळविण्यात आल्या आहे. तर भुसावळ-खंडवा-इटारसी-नागपूर मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये गाडी क्र. 22905 ओखा-हावडा, गाडी क्र. 12145 एलटीटी पुरी, 12809 सीएसएमटी-हावडा यांचा समावेश आहे.

शॉर्ट टर्मिनेट गाड्या

गाडी क्र. 12160 जबलपूर-अमरावती ही नागपूर येथे. गाडी क्र. 12406 निजामुद्दीन-भुसावळ (नागपूर येथून)

अकोला-सिकंदराबाद मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये 12655 अहमदाबाद-चेन्नई, गाडी क्र. 22738 हिसार-सिकंदराबाद या आहेत.

बडनेरा-चांदूरबाजार-नारखेर-नागपूर मार्गे वळवलेल्या गाड्यांमध्ये गाडी क्र.12105 सीएसएमटी-गोंदिया, गाडी क्र. 12135 पुणे-नागपूर, गाडी क्र.22138 अहमदाबाद-नागपूर , गाडी क्र. 18029 एलटीटी-शालिमार, गाडी क्र. 11039 कोल्हापूर-गोंदिया, गाडी क्र.12859 सीएसएमटी-हावडा यांचा समावेश आहे.

भुसावळ-खंडवा-इटारसी-नागपूर मार्गे जाणार्‍या गाड्यांमध्ये गाडी 12289 सीएसएमटी -नागपूर,गाडी क्र. 12811 एलटीटी, गाडी 12833 अहमदाबाद-हावडा, गाडी क्र. 01140 मडगाव-नागपूर , गाडी क्र. 13426 सुरत-मालदा टाउन या गाड्यांचा समावेश आहे.

गाडी क्र. 12406 निजामुद्दीन-भुसावळ ही गोंदिया-बल्हारशाह-सिकंदराबाद-वाडी-सोलापूर-पुणे मार्गे वळवण्यात आली. .

12130 हावडा-पुणे ही नागपूर-इटारसी-खंडवा-भुसावळ मार्गे गाड्या वळवण्यात आली. 22512 कामाख्या-एलटीटी, गाडी क्र.12810 हावडा-सीएसएमटी.

नागपूर-इटारसी-संत हिरडाराम नगर-नागदामार्गे धावणार्‍या गाड्या गाडी क्र.22827 पुरी-सुरत, गाडी क्र. 12950 संत्रागाची-पोरबंदर, गाडी क्र. 22940 बिलासपूर-हापा, गाडी क्र. 12834 हावडा-अहमदाबाद. नागपूर-नारखेर-चांदूरबाजार-बडनेरा मार्गे वळविल्या.

गाडी क्र. 18030 शालीमार-एलटीटी, गाडी क्र. 12102 शालीमार-एलटीटी, 12290 नागपूर-सीएसएमटी, गाडी क्र. 12262 हावडा-सीएसएमटी या गाड्या पुणे-सोलापूर-सिकंदराबाद-बल्हारशाह-नागपूर मार्गे वळवण्यात आल्या.

गाडी क्र. 20821 पुणे-संत्रागाची, गाडी क्र. 20804 गांधीधाम-विशाखापट्टणम ही गाडी सुरत-वसई रोड-पनवेल-पुणे-सोलापूर-वाडी-सिकंदराबाद मार्गे वळविण्यात आली आहे.

या अपघातामुळे प्रवाशांची असुविधा टाळण्यासाठी व सोयीसाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील प्रत्येक स्थानकावर ‘मे आय हेल्प यु’ बूथ सुरु केले आहे. प्रवाशांना होणारी गैरसोय सहन करावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

प्रवाशांनी हेल्पलाइन क्र 0712-2544848 वर संपर्क करण्याचे आवाहन ही करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com