Thursday, April 25, 2024
Homeनाशिककृषिमंत्री दादाजी भुसे करोना पाॅझिटिव्ह

कृषिमंत्री दादाजी भुसे करोना पाॅझिटिव्ह

मालेगाव | प्रतिनिधी

राज्याचे कृषी मंत्री आणि मालेगाव बाह्यचे शिवसेना आमदार दादाजी भुसे यांची करोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. ट्विट करून त्यांनी याबाबत माहिती दिली असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

- Advertisement -

ना. भुसे यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबई भुसे यांच्यासोबत त्यांचे थोरले चिरंजीव अजिंक्य असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या