नव्या आरक्षणानंतर राजकीय चित्र पालटले

नव्या आरक्षणानंतर राजकीय चित्र पालटले

नाशिक । रविंद्र केडिया Nashik

महानगर पालिकेच्या नव्या आरक्षण सोडतीनंतर ( NMC New Reservation Draw )राजकीय व्यासपीठावर मोठ्या प्रमाणात उलथापालथ होण्याची शक्यता असून अनेक विद्यमान नगरसेवकांना विस्थापित होण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महानगरपालिकेच्या अगोदर जाहीर झालेल्या आरक्षणानंतर काल मागासवर्ग प्रवर्गाच्यां आरक्षणासोबतच महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या सोडतीमुळे काही विद्यमान नगरसेवकांना आपला पारंपरिक प्रभाग सोडण्याची वेळ आली आहे.

या आरक्षणात प्रामुख्याने प्रभाग एक ते तीन मध्ये पूर्वीचेच आरक्षण कायम राहिलेले आहे.

प्रभाग 4 मध्ये 4-अ अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव होताच तर 4-ब गट मात्र पूर्वी सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होता तो आता नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. 4-क सर्वसाधारण खुला गट राहिलेला आहे.

प्रभाग 5-अ ही जागा पूर्वी सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होती. ती आता नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित आहे.उर्वरित 5-ब सर्वसाधारण महिला व 5-क ही जागा सर्वसाधारण खुला वर्गासाठी आहे.

प्रभाग 6-अ ही जागा सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव होती. ती आता नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित आहे. 6-ब ही जागा सर्वसाधारण खुल्या गटासाठी होती. ती आता सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाली आहे. 6-क ही जागा मात्र सर्वसाधारण खुल्या गटासाठी राहिलेली आहे.

7-अ हा गट अनुसूचित जाती व 7-ब हा गट अनुसूचित जमाती महिला गटासाठी आरक्षित आहे.मात्र 7-क हा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठीचा गट आता सर्वसाधारण महिलांसाठी राखिव करण्यात आला आहे.

प्रभाग 8 हा एकमेव 4 सदस्यांचा प्रभाग आहे. याठिकाणी 8-अ हा गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होता. तो आता नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी झाला आहे. 8-ब हा सर्वसाधारण महिलांसाठीचा आरक्षित गट आता नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी तर 8-क गट सर्वसाधारण खुला गट आता सर्वसाधारण महिला गटासाठीं आरक्षित राहणार आहे.तर 8-ड हा गट सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित आहे.

9-अ गट हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असलेला गट नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाला आहे. 9-ब हा गट सर्वसाधारण खुला गट आता सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झाला आहे. तर 9-क गट ही जागा मात्र सर्वसाधारण खुल्या गटासाठी राहिलेली आहे.

10-अ ही जागा सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव होती. ती आता नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित आहे.10-ब ही जागा सर्वसाधारण खुल्या गटातील महिलांसाठी तर 10-क ही जागा मात्र सर्वसाधारण खुल्या गटासाठी राहीलेली आहे.

11-अ ही जागा अनुसूचित जातीसाठी राखिव आहे.11-ब ही जागा अनुसूचित जमाती महिलागटासाठी आहे.11-क ही जागा सर्वसाधारण खुल्या गटासाठी राहिलेली आहे.

प्रभाग 12 मधील सर्व आरक्षण तसेच राहिलेले आहे. त्याठिकाणी यापूर्वीच काढण्यात आलेल्या 12-अ गट अनु.जाती महिला, 12-ब हीजागा सर्वसाधारण महिला व 12-क ही सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित राहीलेली आहे.

13-अ गट सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव होता. तो आता नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. तर 13-ब सर्वसाधारण खुला गट हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे. 13 -क हा गट सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित झाला आहे.

14-अ गट अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव होता. तो तसाच आहे. 14-ब हा गट सर्वसाधारण महिलांसाठी होता.तो आता नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित आहे. तर 14-क हा सर्वसाधारणगट आता सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित आहे.

15 -अ हा गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. 15-ब हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होता. तो आता नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाला आहे. तर 15 क हा गटसर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी असलेला गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे.

16-अ हा गट सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित होता. तो आता नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. 16-ब हा सर्वसाधारण महिलांसाठीचा गट 16-क हा सर्वसाधारण गटासाठी खुला तसाच ठेवण्यात आला आहे.

17-अ हा गट सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित होता. तो आता नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. 17-ब हा सर्वसाधारण महिलांसाठी तर 17-क हा सर्वसाधारण गटासाठी खुला आहे.

18-अ हा गट सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित होता. तो आता नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाला आहे. 18-ब हा सर्वसाधारण महिलांसाठी तर 18-क हा सर्वसाधारण गटासाठी खूला आहे.

19-अ हा गट सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित होता. तो आता नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाला आहे. 19-ब हा सर्वसाधारण महिलांसाठी तर 19-क हा सर्वसाधारण गटासाठी खूला आहे.

20-अ हा अनुसूचित जाती साठी आरक्षित आहे. तर 20-ब हा सर्वसाधारण महिलांसाठी राखिव होता. तो आता नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाला आहे.20-क हा सर्वसाधारण खुला गट होता. तो आता सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आला आहे.

21-अ सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होता. तो आता नागरीकांच्या मागासवर्ग महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे. तर 21-ब हा गट सर्वसाधारण महिलांसाठी तर 21-क गट हा सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित करण्यात आलेला आहे.

22-अ हा गट अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखिव ठेवण्यात आला असून, 22-ब हा नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित केला जाणार आहे. तर 22-क हा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

23-अ गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित होता.तो तसाच राहीलेला आहे. 23-ब हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होता. तो आता नागरीकांच्या मागासवर्ग महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे.23-क हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

24-अ गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित होता.तो तसाच राहीलेला आहे. 24-ब हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होता. तो आता नागरीकांच्या मागासवर्ग महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे.24-क हा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

25-अ गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित होता.तो तसाच राहीलेला आहे. 25-ब हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होता. तो आता नागरीकांच्या मागासवर्ग महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे.25-क हा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

26-अ गट अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित होता.तो तसाच राहीलेला आहे. 26-ब हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होता. तो आता नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे.26-क हा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

प्रभाग 27 मधील सर्व आरक्षण तसेच राहिलेले आहे. त्याठिकाणी यापूर्वीच काढण्यात आलेल्या 27-अ हे अनु. जाती महिला, 27-ब ही जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे, तर व 27-क ही सर्वसाधारण खुल्या गटाच्या जागी आता सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित राहिले आहे.

28-अ हा गट अनुसूचित जमाती व 28-ब हा गट सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित आहे.मात्र 28-क हा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आहे.

29-अ हा गट सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित होता. तो आता नागरीकांच्या मागासवर्ग महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे. 29-ब हा गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.29-क हा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे.

30-अ हा गट सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित होता. तो आता नागरिकांच्या मागासवर्ग महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे. 30-ब हा गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.30-क हा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे.

31-अ हा गट सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित होता. तो आता नागरीकाच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे. 31-ब हा गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.31-क हा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे.

32-अ हा गट सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित होता. तो आता नागरीकाच्या मागासवर्ग महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे. 32-ब हा गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.32-क हा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे.

33-अ हा गट सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित होता. तो आता नागरीकाच्या मागासवर्ग महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे. 33-ब हा गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.33-क हा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखिव आहे.

34-अ ही जागा अनुसूचित जाती महिलासाठी राखिव आहे.34-ब ही जागा अनुसूचित जमाती महिलागटासाठी आहे.34-क ही जागा सर्वसाधारण खुल्या गटासाठी राहिलेली आहे.

35-अ ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.35-ब ही जागासर्वसाधारण महिला गटासाठी होती. ती आता नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित आहे.35-क ही जागा सर्वसाधारण खुल्या गटा होती, ती आता सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित राहिलेली आहे.

36-अ ही जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होती. ती आता नागरीकांच्या मागासवग प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आली आहे.36 ब ही जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे. तर 36 क ही जागा सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित आहे.

37-अ ही जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होती. ती आता नागरीकांच्या मागासवग प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आली आहे.37- ब ही जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे. तर 37- क ही जागा सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित आहे.

38-अ ही जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होती. ती आता नागरीकांच्या मागासवर्ग महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आली आहे.38- ब ही जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे. तर 38- क ही जागा सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित आहे.

39-अ हा अनुसूचित जाती साठी आरक्षित आहे. तर 39-ब हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होता. तो आता नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाला आहे.39-क हा सर्वसाधारण खुला गट होता. तो आता सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आला आहे.

40-अ हा सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित होता. आता तो नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठीआरक्षित झाला आहे. तर 40-ब हा सर्वसाधारण खुला गट होता. तो आता सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे.40-क हा सर्वसाधारण खुला गट राहिलेला आहे.

41-अ हा गट अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखिव ठेवण्यात आला असून,41-ब हा सर्वसाधारण महिलांसाठी राखिव होता तो आता नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित केला जाणार आहे. तर 41-क हा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

42 -अ हा गट अनुसूचित जातींसाठी राखिव ठेवण्यात आला असून,42-ब हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होता तो आता नागरीकांच्या मागासवर्ग महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. तर 42-क हा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

43-अ हा गट अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला असून, 43-ब हा सर्वसाधारण महिलांसाठी राखिव होता तो आता नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित केला आहे. तर 42-क हा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

44-अ हा गट अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखिव ठेवण्यात आला असून,44-ब हा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. तर 44-क हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com