कराेनानंतरचा भारत माेठी झेप घेईल

विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची ‘देशदूत’ला खास मुलाखत
कराेनानंतरचा भारत माेठी झेप घेईल
जळगावातील करोना रुग्णांची संख्या चिंताजनक-देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगावात आले हाेते. यावेळी जैन हिल्सवर ‘देशदूत’शी त्यांनी संवाद साधला. करोनानंतर भारत मोठी झेप घेईल, जागतिक स्तरावर ट्रेड बॅरियर्स उभे राहतील, असा आशावाद ना. फडणवीस यांनी ‘देशदूत’शी बोलतांना व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com