उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच करताय शिवसैनिकांना संबोधित, पाहा लाईव्ह

शिवसेना दसरा मेळाव्यास मोठी परंपरा आहे.

मुंबई | Mumbai

शिवसेना दसरा मेळाव्यास मोठी परंपरा आहे. मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना दसरा मेळावा गेली अनेक वर्षे साजरा होत आला आहे. मात्र, यंदा ही परंपरा करोनामुळे खंडीत झाली आहे. यंदा हा मेळावा दादर येथील सावरकर स्मारकात केवळ 50 जणांच्या उपस्थित साजरा होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करता आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com