पवन एक्स्प्रेसमध्ये माथेफिरूचा प्रवाशावर अ‍ॅसिड हल्ला

पवन एक्स्प्रेसमध्ये माथेफिरूचा प्रवाशावर अ‍ॅसिड हल्ला

मनमाड | प्रतिनिधी | Manmad

पवन एक्स्प्रेसमध्ये (Pawan Express) माथेफिरूने प्रवाशावर अ‍ॅसिड हल्ला (Acid Attack) केल्याची घटना घडली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली होती...

या माथेफिरूला पकडण्यास गेलेल्या आरपीएफवरदेखील त्याने अ‍ॅसिड फेकले. यामुळे आरपीएफ आणि प्रवासी जखमी झाला आहे.

दरम्यान, माथेफिरुला आरपीएफने ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com